Ved + 5 Mukhi Rudraksha (Original & Certified)
- Regular price
- Rs. 1,550.00
- Regular price
-
- Sale price
- Rs. 1,550.00
- Unit price
- per
-0%
Notified by email when this product becomes available
Ved + 5 Mukhi Rudraksha (Original & Certified)
Rs. 1,550.00
- Description
भारतात चालू असेलला महाकुंभमेळा प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा आणि आनंदाचा सोहळा आहे. आपली संस्कृती, आपला धर्म, त्याचे असणारे वेगवेगळे पैलू ह्यानिमित्ताने उलगडले जातात. ह्या निमित्ताने आपल्या संस्कृतीचा मूलाधार असणारे वेद सोप्या भाषेत वाचून समजून घेण्याची सुवर्णसंधी एका आकर्षक सवलतीसह आम्ही श्री गजानन बुक डेपोद्वारे घेऊन आलो आहोत.
मूळ संस्कृत भाषेत असणारे हे चारही वेद सोप्या मराठी भाषेत अनुवादित करून आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत. त्यासोबत सुखसमृद्धी आणि मनःशांती देणारा पंचमुखी रुद्राक्ष त्याच्या ओरिजिनल सर्टिफिकेटसह मोफत मिळेल. वेदांच्या वाचनाने आणि पंचमुखी रुद्राक्ष धारण केल्याने आपल्याला भारतीय संस्कृतीशी नव्याने ओळख होईल अशी आम्ही आशा करतो.
ही सवलत मर्यादित काळासाठी लागू आहे ह्याची कृपया नोंद घ्यावी.