Triple Combination Bracelet
- Regular price
- Rs. 400.00
- Regular price
-
- Sale price
- Rs. 400.00
- Unit price
- per
Couldn't load pickup availability

Notified by email when this product becomes available
Rs. 400.00
- Description
पूर्वी वेगवेगळ्या कारणांसाठी ताईत, तावीज, अंगठ्या किंवा दोरे वापरण्याची पद्धत होती. आजही बरेच लोक ते वापरतात. पण विशेषकरून हल्ली त्यांची जागा सुंदर दिसणाऱ्या ब्रेसलेट्सने घेतली आहे. ही ब्रेसलेट्स फक्त दिसायलाच आकर्षक असतात असे नाही तर ती शुद्ध खड्यांपासून किंवा स्फटिकांपासून तयार केलेली असतील तर ती खूप प्रभावीही ठरतात.
त्यांपैकी एक म्हणजे पायराईट, टायगर आय आणि ब्लॅक टूर्मलाईन ह्या तिघांच्या एकत्रित शक्तीचा प्रभाव असणारे आणि अतिशय आकर्षक दिसणारे ट्रिपल कॉम्बिनेशन ब्रेसलेट. ह्या ब्रेसेलटच्या वापराने एकाग्रता वाढते, भीती दूर होते, समृद्धी आणि भाग्य येते, नकारात्मकता सकारात्मकतेत बदलते, वाईट शक्तींपासून संरक्षण होते आणि मानसिक शक्ती प्रबळ होते. हे ब्रेसलेट वापरायला अतिशय सोपे आहे. त्याचा प्रभाव अल्पावधीत दिसतो असे जाणकार सांगतात.
हे ट्रिपल कॉम्बिनेशन ब्रेसलेट आमच्या श्री गजानन बुक डेपोमध्ये उपलब्ध आहे. त्याचा वापर कोणी करावा आणि कसा करावा ह्याची संपूर्ण माहिती आपल्याला आमच्याकडे मिळेल.
