Shivratri Special Combo Pack (Shivleela Amrut + Rudraksh Mala)
- Regular price
- Rs. 699.00
- Regular price
-
Rs. 999.00 - Sale price
- Rs. 699.00
- Unit price
- per
Couldn't load pickup availability

Notified by email when this product becomes available

Rs. 699.00
- Description
समस्त शिवभक्तांसाठी महत्त्वाचा दिवस म्हणजे महाशिवरात्र. प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील त्रयोदशीयुक्त चतुर्दशीला शिवरात्र असते. पण माघ महिन्यातील कृष्ण चतुर्दशी ‘महाशिवरात्र’ म्हणून ओळखली जाते.
महाशिवरात्रीला केलेली शिवाची आराधना उत्तम फळ देणारी असते असे मानले जाते. त्यामुळे ह्या दिवशी शिवाची उपासना सर्वत्र केली जाते.
ह्यानिमित्ताने श्री गजानन बुक डेपोमध्ये आम्ही घेऊन आलो आहोत एक आकर्षक सवलत.
शिवाचे माहात्म्य सांगणारा श्री शिवलीलामृत हा पवित्र ग्रंथ, मानसिक स्वास्थ्य आणि ऊर्जा वाढवणारी, नोकरी, लग्न, आरोग्य ह्याबद्दलची कोणतीही तक्रार दूर करण्यासाठी खास अभिमंत्रित केलेली पंचमुखी रुद्राक्ष माळ ह्या रु.९९९ ला असणाऱ्या दोन्ही वस्तू केवळ ७९९ रुपयांमध्ये घेण्याची संधी आपल्याला मिळणार आहे.
ही सवलत ठराविक काळासाठी आहे. तेव्हा लवकरात लवकर ह्या सवलतीचा लाभ घ्या आणि आपल्या संपर्कातील व्यक्तींनाही ह्याबद्दल माहिती द्या.