Skip to product information
1 of 1

Laxmi Pujan Set

Regular price
Rs. 999.00
Regular price
Sale price
Rs. 999.00
-0%
Laxmi Pujan Set
Laxmi Pujan Set

Rs. 999.00

  • Description

लक्ष्मीपूजन सेटमध्ये विविध प्रकारच्या १२ वस्तू आहेत. त्यांची नावे आणि फायदे पुढीलप्रमाणे-

१. पांढरी कवडी- लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न राहावी ह्यासाठी ही 'लक्ष्मीची कवडी'. 
२. लाल गुंजा- घरातून नकारात्मक ऊर्जा बाहेर काढण्यासाठी आणि घरात सुख-समृद्धी राहण्यासाठी. 
३. पांढऱ्या गुंजा- घरातील सकारात्मकता वाढवण्यासाठी आणि भरभराट होण्यासाठी. 
४. काळ्या गुंजा- वाईट आणि नकारात्मक शक्तींपासून संरक्षण करण्यासाठी. 
५. तांब्याचा पैसा- घरात लक्ष्मी येण्यासाठी आणि आपल्या घरी लक्ष्मी टिकून राहण्यासाठी. 
६. अभिमंत्रित अक्षता- ह्या अक्षता देवघरात पूजेसाठी ठेवतात. 
७. लवंग- लवंग देवघरात पूजेसाठी ठेवतात. 
८. पिवळी कवडी-  ह्या कवडीलाही 'लक्ष्मीची कवडी' म्हणून ओळखतात. ही कवडीही देवघरात पूजेमध्ये ठेवतात. 
९. हाकिक खडा- हा खडा महत्त्वाच्या कामाच्या वेळी आपल्यासोबत घेऊन गेल्यास समोरच्या व्यक्तीवर आपला चांगला प्रभाव पडतो. 
१०. गणपती-लक्ष्मी फ्रेम- गणपती आणि लक्ष्मी ह्या मांगल्याच्या, समृद्धीच्या आणि वैभवाच्या देवता आहेत.
११. पंचमुखी रुद्राक्ष - भगवान शंकराच्या ५ रूपांचे प्रतीक असणारे पंचमुखी रुद्राक्ष चांगल्या आरोग्यासाठी आणि मानसिक शांततेसाठी. 
१२. गोमती चक्र- हिंदू धर्मामध्ये पवित्र मानले जाणारे गोमती चक्र भाग्य आणि संरक्षण, लक्ष्मीप्राप्तीसाठी, आजारपण दूर करण्यासाठी आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी.

लक्ष्मीपूजन सेट आपल्या घरात अनेक सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी आणि लक्ष्मी टिकवून ठेवण्यासाठी जाणकारांच्या मार्गदर्शनाने तयार करण्यात आला आहे.

You May Also Love

Recently viewed product