Skip to product information
1 of 1

Laal Kitab

Regular price
Rs. 500.00
Regular price
Sale price
Rs. 500.00
-0%
Condition: New
Publication: Shree Gajanan Book Depot
Language: Marathi
Laal Kitab
Laal Kitab
  • Description

ज्योतिषशास्त्र हा विषय सामान्यांसाठी न समजणारा आहे. त्यामुळेच आपले भविष्य समजून घेण्यासाठी, आपली पत्रिका बघण्यासाठी, ग्रहदशा समजून घेण्यासाठी आणि त्याच्यावर उपाय करण्यासाठी आपण ज्योतिषांकडे जातो. पण आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक लहानमोठ्या गोष्टीसाठी ज्योतिषांना भेटणे शक्य होत नाही. म्हणूनच स्वतः स्वतःची पत्रिका सोप्या पद्धतीने मांडण्याचे तंत्र शिकवणारे एक अद्भुत पुस्तक आहे. ते म्हणजे 'लाल किताब'. पत्रिकेशिवाय ह्या ग्रंथामध्ये रोजच्या आयुष्यात येणाऱ्या अनेक अडचणींवरचे सोपे पण जालीम उपाय आहेत. अनेक लोकांच्या आयुष्यात हा ग्रंथ वाचल्याने खूप चांगला बदल झालेला आहे. म्हणूनच दिवसेंदिवस ह्या ग्रंथाची मागणी वाढत चाललेली आहे
हा मूळ ग्रंथ श्री. गिरीधारीलाल शर्मा ह्यांनी अनेक वर्षांपूर्वी उर्दू भाषेत लिहिला. मराठी वाचकांपर्यंत हा ग्रंथ पोहोचावा म्हणून श्री. बापटशास्त्रींनीं ह्या ग्रंथाचे मराठीत भाषांतर केले. हे भाषांतर आमच्या श्री गजानन बुक डेपोमध्ये उपलब्ध आहे

You May Also Love

Recently viewed product