Kailash Dhan Yantra (Lakshmi Pujan Yantra)
- Regular price
- Rs. 1,000.00
- Regular price
-
- Sale price
- Rs. 1,000.00
- Unit price
- per
Couldn't load pickup availability

Notified by email when this product becomes available

- Description
घर, देवघर किंवा लॉकरमध्ये ठेवण्यासाठी अत्यंत पवित्र आणि शुभ असे हे फ्रेम स्वरूपातील कैलास धनरक्षा यंत्र. ह्यामध्ये तीन प्रभावी वस्तूंचा समावेश आहे.
कैलास धनरक्षा यंत्र
कुबेर आणि कैलास पर्वताशी संबंधित हे यंत्र धनप्राप्ती, समृद्धी आणि आर्थिक स्थैर्य देते. कर्जमुक्ती, व्यवसाय व करिअरमध्ये प्रगती तसेच घरातील सकारात्मक ऊर्जा वाढविण्यासाठी उपयुक्त मानले जाते.
गोमती चक्र
गोमती नदीत सापडणारे हे नैसर्गिक शंखासारखे दिसणारे चक्र भगवान विष्णूचे प्रतीक मानले जाते. लक्ष्मीप्राप्ती, व्यवसायिक यश, दृष्टीदोष व नकारात्मक शक्तींपासून रक्षण आणि ग्रहदोष शांतीसाठी ह्याचा
उपयोग होतो.
पांढरी कवडी
समुद्रातून मिळणारी ही कवडी महालक्ष्मीचे प्रतीक मानली जाते. धनवृद्धी, दृष्टीदोषापासून बचाव, नकारात्मक शक्तींचा नाश आणि घरात सुख-शांती टिकवण्यासाठी हिचा उपयोग होतो.
ही कैलास धनरक्षा यंत्र फ्रेम समृद्धी, प्रगती आणि सुरक्षा ह्यांचा अद्भुत संयोग आहे. हे यंत्र देवघर, लॉकर किंवा व्यवसायस्थळी ठेवल्याने त्याचे उत्तम फायदे अनुभवण्यास मिळतील