Gurucharithra + Vyaspit (Pure Sheesham) Dutta Jayanti Special Combo Pack
- Regular price
- Rs. 1,000.00
- Regular price
-
- Sale price
- Rs. 1,000.00
- Unit price
- per
Notified by email when this product becomes available
Rs. 1,000.00
- Description
कठीण काळातून मार्ग दाखवणारा आणि मनातील सर्व इच्छा पूर्ण करणारा सर्व दत्तभक्तांनी शिरोधार्य मानलेला श्रेष्ठ ग्रंथ म्हणजे 'श्री गुरुचरित्र'.
दत्तगुरूंचा अवतार श्री नृसिंह सरस्वती स्वामी ह्यांचे सरस्वती गंगाधर ह्यांनी लिहिलेले रसाळ चरित्र. माणसाने प्रपंच कसा करावा, परमार्थ कसा करावा, भक्ती कशी करावी, नामस्मरणाचे महत्त्व काय, गुरूंचे महत्त्व काय, गुरुसेवा कशी करावी, का करावी, विविध कर्मांची फळे कोणती, गुरुकृपा कशी होते ह्यांसारख्या अनेक विषयांवर कथारूपातून मार्गदर्शन केले आहे. अनेक दत्तभक्त गुरुचरित्र ग्रंथाचे नित्य पारायण करतात.
मार्गशीर्ष महिन्यात येणाऱ्या दत्तजयंती उत्सवानिमित्त पारायण करण्यासाठी हा गुरुचरित्र ग्रंथ आणि एक सुंदर लाकडी व्यासपीठ ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला आमच्या श्री गजानन बुक डेपोमध्ये मिळतील. त्यामुळे लवकरात लवकर आपली प्रत ऑर्डर करा.